Skip to main content

रविवार प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न होणार

रविवार  प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न होणार.

माननीय डॉ पी ए इनामदार सर यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 90 मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार 



पुणे न्यूज एक्सप्रेस : 

 पुणे : महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्ह चा तिसरा वर्धापन दिन सोहळा निमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी पुणे येथील आजम कॅम्पस येथे सकाळी 11 ते 2 वेळेत संपन्न होणार आहे. एकूण 90 जणांची महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून  सर्वांचा विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार  देऊन गौरविण्यात येणार आहे . 

                    विशेष पुरस्कार ...


माननीय डॉ पी ए इनामदार सर , कुलपती डॉ. पी ए इनामदार युनिव्हर्सिटी पुणे आणि अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे...   यांना  राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

        कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे म्हणून मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,मा. आबेदा इनामदार, मा.रमेश दादा बागवे, मा. डॉक्टर आरिफ मोमीन, मा. बाळासाहेब शिवरकर, मा .आमदार रवींद्र धंगेकर, मा. वंदना चव्हाण, मा.मोहन दादा जोशी, मा.डॉक्टर कुरेशी, मा .महादेव बाबर, मा.चेतन तुपे, उपस्थित राहणार आहे.


     कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती म्हणून मा .अरविंद शिंदे, मा.संजय मोरे, मा. एडवोकेट आयुब शेख, मा.लूकमान खान,  मा.महेबूब  नदाफ , मा .अल्ताफ शेख, संपादक , मा.दीपक मानकर,मा.धीरज धाटे, मा .अविनाश बागवे,मा. मुनवर कुरेशी, मा.प्रशांत जगताप, मा.अजित दरेकर, मा.रफिक रहीम शेख, मा. नदीम मुजावर, मा.समाधान वाणी संपादक दैनिक अजिंक्य केसरी औरंगाबाद, एडवोकेट मा.मुनाफ शेख, मा.अब्दुल कय्युम रशीद, संपादक औरंगाबाद युवा,  मा.प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस समाजवादी प्रबोधन इचलकरंजी, इत्यादी..उपस्थित राहणार आहेत . 

या कार्यक्रमासाठी विशेष योगदान मा. शाहिद इनामदार, मा.आली रजा इनामदार, मा.साबिर शेख, मा. वाहब मनियार, मा.इमरान सय्यद, मा. मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद, मा. जिलानी उर्फ मुन्ना शेख, मा.उमर शरीफ शेख, मा.बद्रुद्दीन शेख, मा.आरिफ सय्यद, मा.हाजी इम्तियाज शेख, मा.वाहीद बियाबनी,यांनी दिले आहे . 


मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांना विशेष सेवा रत्न पुरस्कार 

मुस्लिम को ऑप बँकेचे संचालक व ते रिकवरी कमिटीचे चेअरमन मा. मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद हे सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असून त्यांना सामाजिक क्षेत्रातील एक धडपडी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना विशेष सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

   Al Azim तर्फे इत्तर वाटप करण्यात येणार

पुणे येथील. प्रसिद्ध इत्तर विक्रेते Al Azim ने या पुरस्कार सोहळ्यासाठी येणाऱ्या पुरस्कार कर्त्याना Al Azim तर्फे इत्तर वाटप करण्यात येणार आहे. 

  भोजनाची व्यवस्था....

 बाहेर गावाहून येणाऱ्या मान्यवरांना शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे


Comments