Skip to main content

Posts

Showing posts from August 17, 2023

रविवार प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न होणार

रविवार  प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न होणार. माननीय डॉ पी ए इनामदार सर यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 90 मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार  पुणे न्यूज एक्सप्रेस :    पुणे : महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्ह चा तिसरा वर्धापन दिन सोहळा निमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी पुणे येथील आजम कॅम्पस येथे सकाळी 11 ते 2 वेळेत संपन्न होणार आहे. एकूण 90 जणांची महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून  सर्वांचा विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार  देऊन गौरविण्यात येणार आहे .                      विशेष पुरस्कार ... माननीय डॉ पी ए इनामदार सर , कुलपती डॉ. पी ए इनामदार युनिव्हर्सिटी पुणे आणि अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे...   यांना  राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.          कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे म्हणून मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी