Skip to main content

Posts

Showing posts with the label हातकणंगले तालुका

अतिग्रे येथे सराटी येथे झालेल्या आंदोलकावर लाठीमार झाला त्यासाठी अतिग्रे गावातून निषेध करण्यात आला

  अतिग्रे येथे सराटी येथे झालेल्या आंदोलकावर लाठीमार झाला त्यासाठी अतिग्रे गावातून निषेध करण्यात आला पुणे न्यूज एक्सप्रेस :   भरत शिंदे : अतिग्रे प्रतिनिधी    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या आंदोलकावर शुक्रवारी आंतरवाली सराटी या गावात पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे अतिग्रे तालुका हातकणले येथे जय जवान जय किसान सेवाभावी संस्था व अतिग्रे गावातील लहान थोर युवक हनुमान मंदिर व ग्रामपंचायत चौक येथे एकत्र येऊन त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.   यावेळी बोलताना संदीप बिडकर यांनी सांगितले महाराष्ट्राचा झेंडा फडकवणारा हा मराठा समाज आज आरक्षणासाठी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी धडपडतोय मराठा समाजाने गेले कित्येक वर्षांमध्ये 58 आंदोलने लाखोंच्या उपस्थितीमध्ये काढली गेली जी 58 आंदोलने काढण्यात आली त्यामध्ये साधा दगड ही कधी पडला नाही 58 आंदोलनामधून ॲम्बुलन्सला वाट द्यावी लागली तर तीही देण्यात आली आहे एवढे शांततेने आतापर्यंत लाखोंच्या उपस्थितीत आंदोलन केले आहेत आमची मागणी मराठा समाजाची मागणी शासनाने सरकारने अद्याप प...

भरत शिंदे राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

    पुणे न्यूज एक्सप्रेस :   अतिग्रे तालुका हातकणले येथील भरत शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . अतिग्रे येतील मराठी एस न्यूज चे प्रतिनिधी भरत शिंदे यांना प्रेस लाईव्ह मीडियाच्या वतीने दिनांक 20 8 2023 रोजी पुणे येथील आझम कॅम्पस मध्ये विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र कास्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पी एस इनामदार माजी आमदार मोहन जोशी डॉक्टर कुमार सप्तश्री प्रेस मीडिया लाईव्ह वृत्तवाहिनीचे प्रमुख महबूब सर्जेखान यांच्या उपस्थितीमध्ये भरत शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .  . सामाजिक उन्नती बद्दल करीत असलेली निस्वार्थ समाजसेवा मोलाची भर घालणारी आहे विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये रुजवत आहात राज्यघटनेची समता व बंधुता ही तत्वे प्रमाणभूत मानून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ या गुणांचा आणि निष्ठावान जागरूक नागरिक म्हणून आपणास सन्मानपत्र देण्यात येत आहे तसे वृत्त वाहिनीचे प्रमुख महेबूब सर्जेखान यांनी सांगितले यावेळी उ...