Skip to main content

Posts

Showing posts from July 16, 2023

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पुणे न्यूज एक्सप्रेस  पुणे : शिवसेना पुणे शहराचे निष्ठावान , आक्रमक शहरप्रमुख संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना संपर्कप्रमुख पुणे जिल्हा आ सचिनजी अहिर , पश्चिम महाराष्ट्र संपर्क समन्वयक रवींद्रजी मिर्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पुणे शहराच्या वतीने नाना पेठ येतील पीजीआय हॉल येथे आखाड भोजनाचा कार्यक्रम झाला . यावेळी संजय मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र पक्षाचे आमदार रवींद्र धांगेकर , आ मोहन जोशी , मा मंत्री रमेश बागवे , मा नगरसेवक रवींद्र माळवदकर , अविनाश बागवे, सुशीला नेटके, मनीष साळुंके , मा पी एम टि सदस्य बाळासाहेब आमरले, मोहम्मद चिस्ती ,  तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, मा आमदार महादेव बाबर, मा गटनेते पृथ्वीराज सुतार , अशोक हरणावळ, मा नगरसेवक बाळासाहेब ओसवाल , प्रशांत बधे, पल्लविताई जावळे , विशाल धनवडे, तानाजी लोणकर , योगेश मोकाटे, युवासेनेचे सहसचिव मोहसीन शेख, रेणुका साबळे,  शिवसेना पदाधिकारी , महिला , युवासेना, युवती सेना पदाधिकारी असंख्य शिवसैनिक इतर पक्षातील पदाधिकारी , पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते .