Skip to main content

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा



पुणे न्यूज एक्सप्रेस 

पुणे : शिवसेना पुणे शहराचे निष्ठावान , आक्रमक शहरप्रमुख संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना संपर्कप्रमुख पुणे जिल्हा आ सचिनजी अहिर , पश्चिम महाराष्ट्र संपर्क समन्वयक रवींद्रजी मिर्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पुणे शहराच्या वतीने नाना पेठ येतील पीजीआय हॉल येथे आखाड भोजनाचा कार्यक्रम झाला .

यावेळी संजय मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र पक्षाचे आमदार रवींद्र धांगेकर , आ मोहन जोशी , मा मंत्री रमेश बागवे , मा नगरसेवक रवींद्र माळवदकर , अविनाश बागवे, सुशीला नेटके, मनीष साळुंके , मा पी एम टि सदस्य बाळासाहेब आमरले, मोहम्मद चिस्ती , 

तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, मा आमदार महादेव बाबर, मा गटनेते पृथ्वीराज सुतार , अशोक हरणावळ, मा नगरसेवक बाळासाहेब ओसवाल , प्रशांत बधे, पल्लविताई जावळे , विशाल धनवडे, तानाजी लोणकर , योगेश मोकाटे, युवासेनेचे सहसचिव मोहसीन शेख, रेणुका साबळे,  शिवसेना पदाधिकारी , महिला , युवासेना, युवती सेना पदाधिकारी असंख्य शिवसैनिक इतर पक्षातील पदाधिकारी , पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते .

Comments

Popular Posts

उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः

  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण.  पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे - उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे.  उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरचे पॅनल  निवडणुकीमध्ये हरलेले आहे म्हणजेच सभासदानी त्यांना नाकारलेले आहे आणि शेख