Skip to main content

Posts

Showing posts from August 20, 2023

ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकने यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे.

    प्रेस मीडिया लाईव तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  :  इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार  रामचंद्र ठिकने यांना पुणे आझम कॅम्पस येथे   बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन म्हणून  सम्मानित करण्यात आले  , मानचिन्ह तथा प्रमाणपत्र मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,कुलगुरू पी ए इनामदार  आबेदा इनामदार,रमेश दादा बागवे,डॉक्टर आरिफ मोमीन, बाळासाहेब शिवरकर,आमदार रवींद्र धंगेकर,संपादक महेबुब सर्जेखान  यांच्या हस्ते अब्दुल कय्यूम यांना सम्मानित करण्यात आले .  कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे म्हणून मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,मा. आबेदा इनामदार, मा.रमेश दादा बागवे, मा. डॉक्टर आरिफ मोमीन, मा. बाळासाहेब शिवरकर, मा .आमदार रवींद्र धंगेकर, मा. वंदना चव्हाण, मा.मोहन दादा जोशी, मा.डॉक्टर कुरेशी, मा .महादेव बाबर, मा.चेतन तुपे, उपस्थिती होती.  कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती म्हणून मा .अरविंद शिंदे, मा.संजय मोरे, मा. एडवोकेट आयुब शेख, मा.लूकमान खान,  मा.महेबूब  नदाफ , मा .अल्ताफ शेख, संपादक , मा.दीपक मानकर,मा.धीरज धाटे, मा .अविनाश बागवे,मा. मुनवर कुरेशी, मा.प्रशांत जगताप, मा

भरत शिंदे राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

    पुणे न्यूज एक्सप्रेस :   अतिग्रे तालुका हातकणले येथील भरत शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . अतिग्रे येतील मराठी एस न्यूज चे प्रतिनिधी भरत शिंदे यांना प्रेस लाईव्ह मीडियाच्या वतीने दिनांक 20 8 2023 रोजी पुणे येथील आझम कॅम्पस मध्ये विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र कास्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पी एस इनामदार माजी आमदार मोहन जोशी डॉक्टर कुमार सप्तश्री प्रेस मीडिया लाईव्ह वृत्तवाहिनीचे प्रमुख महबूब सर्जेखान यांच्या उपस्थितीमध्ये भरत शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .  . सामाजिक उन्नती बद्दल करीत असलेली निस्वार्थ समाजसेवा मोलाची भर घालणारी आहे विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये रुजवत आहात राज्यघटनेची समता व बंधुता ही तत्वे प्रमाणभूत मानून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ या गुणांचा आणि निष्ठावान जागरूक नागरिक म्हणून आपणास सन्मानपत्र देण्यात येत आहे तसे वृत्त वाहिनीचे प्रमुख महेबूब सर्जेखान यांनी सांगितले यावेळी उपस्थित डॉक्टर पी एस इनाम