Skip to main content

ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकने यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे.

   प्रेस मीडिया लाईव तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.


पुणे न्यूज एक्सप्रेस : 

पुणे  :  इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार  रामचंद्र ठिकने यांना पुणे आझम कॅम्पस येथे   बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन म्हणून  सम्मानित करण्यात आले  , मानचिन्ह तथा प्रमाणपत्र मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,कुलगुरू पी ए इनामदार  आबेदा इनामदार,रमेश दादा बागवे,डॉक्टर आरिफ मोमीन, बाळासाहेब शिवरकर,आमदार रवींद्र धंगेकर,संपादक महेबुब सर्जेखान  यांच्या हस्ते अब्दुल कय्यूम यांना सम्मानित करण्यात आले . 



कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे म्हणून मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,मा. आबेदा इनामदार, मा.रमेश दादा बागवे, मा. डॉक्टर आरिफ मोमीन, मा. बाळासाहेब शिवरकर, मा .आमदार रवींद्र धंगेकर, मा. वंदना चव्हाण, मा.मोहन दादा जोशी, मा.डॉक्टर कुरेशी, मा .महादेव बाबर, मा.चेतन तुपे, उपस्थिती होती. 

कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती म्हणून मा .अरविंद शिंदे, मा.संजय मोरे, मा. एडवोकेट आयुब शेख, मा.लूकमान खान,  मा.महेबूब  नदाफ , मा .अल्ताफ शेख, संपादक , मा.दीपक मानकर,मा.धीरज धाटे, मा .अविनाश बागवे,मा. मुनवर कुरेशी, मा.प्रशांत जगताप, मा.अजित दरेकर, मा.रफिक रहीम शेख, मा. नदीम मुजावर, एडवोकेट मा.मुनाफ शेख, मा.अब्दुल कय्युम रशीद, संपादक औरंगाबाद युवा,  नदीम मुजावर , मा.प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस समाजवादी प्रबोधन इचलकरंजी सय्यद करीम,शेख जफर आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular Posts

जामा मस्जिद ट्रस्ट देहूरोड का ईद-मिलाद कार्यक्रम धूमधाम से मनाया गया

  जामा मस्जिद ट्रस्ट कमेटी द्वारा सभी बच्चों को उपहार( इनाम ) वितरित किये गये पुणे न्यूज  एक्सप्रेस : अन्वरअली शेख :   देहुर रोड : स्थित जामा मस्जिद ट्रस्टी कमिटी की ओर से हर साल मस्जिद परिसर में ईद-ए-मिलाद के मौके पर कार्यक्रम आयोजित किया जाता है. हर साल की तरह इस साल भी ईद-ए-मिलाद के मौके पर मस्जिद में आयोजित  जलसे मे मकतब मदरसे के बच्चों ने तकरिर भाषण एवं प्रतियोगिता कार्यक्रम मे भाग लीया। मोहम्मद पैगंबर सहाब के जीवनी पर आधारित विभिन्न क्षेत्रों पर व्याख्यान दिये।  इसमें शहर के विभिन्न मस्जिद के कमिटी के पदाधिकारियों को आमंत्रित किया गया था, मकतब मदरसे में पढ़ने वाले बच्चों के अभिभावक बड़ी संख्या में मौजूद थे.  जामा मस्जिद ट्रस्टी की जानिब से मकतब मदरसे मे पढने वाले सभी बच्चो को इनाम दिया गया, देहूरोड शहर के मान्यवर व्यक्तियों हाजी अ. रज्जाक शेख, पापा खान शीतला नगर, गफूर भाई शेख मुस्लिम विचारक एंव अध्यक्ष मावल तालुका कांग्रेस अल्पसंख्यक, हाजी अ. रशीद शिकिलकर, समीर शेख वरिष्ठ पत्रकार, फारूक शेख, बादशा भाई तंबोली, हाफिज अनवरअली शेख अध्यक्ष ऑल इंडिया उ...

चांदतारा चौक मे इदे मीलादुन्नबी (स) पर वडापाव और जिलेबी तकसीम

  चांदतारा चौक मे इदे मीलादुन्नबी (स) पर वडापाव और जिलेबी तकसीम पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  (मोहम्मद जावेद मौला )  :  ईदेमिलादुन्नबी ( स) जुलूस के मौके पर इतवार । अक्तोबार  2023  को चाँद तारा चौक में पोलीस मित्र (खडक पोलीस स्टेशन) की जानिब से जुलूस में आए आशिकाने रसुल (स) का सत्कार मेहमाने खुसूसी सचिन माळी (पोलीस शिपाई, खडक पोलीस स्टेशन) के हाथों वडापान और जीलेबी दे कर किया गया.  इस मौक पर पोलीस मित्र के तनवीर शेख, गुलजार शेख, सलमान शेख, बॉबी शेख, अनीस दलाल, ख्वाजा शरीफ, जावेद शेख 90, शकील शेख, साजिद मोमिन ,फिरोज शेख शामिल थे. इस से पहले पोलीस शिपाई सचिन माली का सत्कार चांदताराचौक के पूर्व अध्यक्ष जाफर शेख ने किया. इस मौके पर चांदताराचोक के पूर्व पदाधिकारी शोएब शेख  वगैरह मौजूद थे.

वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार

  वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार पुणे न्यूज एक्सप्रेस :  अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे    वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर या मंडळाचे गणेश विसर्जन वेळी अतिग्रे येथील नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या महिलांनी पारंपारिक पद्धतीने लेझीम कला सादर केली लेझीम पथकामध्ये  गणेशाचे विसर्जन मोठ्या आनंदाने उत्साहाने आपली कला महिलांनी सादर केली  शाहूनगर जयसिंगपूर या भागामध्ये सर्व नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात  कौतुक केले महिलांनी वक्रतुंड युवक मंडळामध्ये जी कला सादर केली यामध्ये त्यांना अध्यक्ष वाहतूक सेना श्री अण्णासो चव्हाण यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले अतिग्रे तालुका हातकणंगले नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातील महिलांनी विना मोबदला गणेश विसर्जनासाठी जयसिंगपूर येथे जाऊन आपली पारंपरिक लेझीम कला सादर केली मंडळामार्फत अतिग्रे ग्रामपंचायत विद्यमान सदस्या सौ दिपाली पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला .   यावेळी मंडळाचे अध्यक्ष असद मुल्ला यांनी आमच्या म...

मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले.

पुणे न्यूज एक्सप्रेस :. पुणे :   जेजुरी  येथील माजी नगरसेवक  मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले . युनिट सहाच्या पथकाने त्याला वाघोली परिसरातून सापळा रचुन त्याला पकडण्यात यश आले ,  दत्ता मारूती मळेकर (वय ४५, रा. 883, गुरूवार पेठ, महाराणा प्रताप रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः

  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण.  पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे - उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे.  उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरच...