Skip to main content

Posts

Showing posts with the label पुणे

उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः

  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण.  पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे - उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे.  उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरच...

चांदतारा चौक मे इदे मीलादुन्नबी (स) पर वडापाव और जिलेबी तकसीम

  चांदतारा चौक मे इदे मीलादुन्नबी (स) पर वडापाव और जिलेबी तकसीम पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  (मोहम्मद जावेद मौला )  :  ईदेमिलादुन्नबी ( स) जुलूस के मौके पर इतवार । अक्तोबार  2023  को चाँद तारा चौक में पोलीस मित्र (खडक पोलीस स्टेशन) की जानिब से जुलूस में आए आशिकाने रसुल (स) का सत्कार मेहमाने खुसूसी सचिन माळी (पोलीस शिपाई, खडक पोलीस स्टेशन) के हाथों वडापान और जीलेबी दे कर किया गया.  इस मौक पर पोलीस मित्र के तनवीर शेख, गुलजार शेख, सलमान शेख, बॉबी शेख, अनीस दलाल, ख्वाजा शरीफ, जावेद शेख 90, शकील शेख, साजिद मोमिन ,फिरोज शेख शामिल थे. इस से पहले पोलीस शिपाई सचिन माली का सत्कार चांदताराचौक के पूर्व अध्यक्ष जाफर शेख ने किया. इस मौके पर चांदताराचोक के पूर्व पदाधिकारी शोएब शेख  वगैरह मौजूद थे.

रिक्षाचालकांनी निवारा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना घडवले दगडूशेठ हलवाई चे VIP दर्शन

  बघतोय रिक्षावाला पुणे तर्फे ज्येष्ठ नागरिकांना गणेश दर्शन उपक्रम    पुणे न्यूज एक्सप्रेस :     अन्वरअली शेख पुणे शहर दि.२५ टीम बघतोय रिक्षावाला तर्फे पुणे आज नवी पेठ येथील निवारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत गणेश दर्शन घडवून आणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. वृद्धाश्रमातील वृद्ध व निराधार नागरिकांना तीव्र इच्छा असून देखील गणपतीमध्ये गणेश दर्शनाला घेऊन जाण्यास कोणीही उपलब्ध नसते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रमातील *१०० आजी आजोबांना टीम बघतोय रिक्षावाला तर्फे पुण्यातील गणेशोत्सवातील " गर्दीतून वाट काढण्यास प्रसिद्ध "* असणाऱ्या *४० रिक्षाचालकांतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे VIP दर्शन* उपलब्ध करून देण्यात आले.  वृद्धाश्रमात राहिला आल्यापासून पहिल्यांदाच गणपतीचे दर्शन घेत असल्याचे अनेक आजी आजोबांनी सांगितले. एक आजी बोलल्या आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की अश्याप्रकारे गणपतीत दगडु शेठ हलवाई चे दर्शन व आरती करायला मिळू शकेल. गणपती दर्शनाला जायचे म्हणून सकाळी लवकर उठून नवीन कपडे घालून, आवरून ज्येष्ठ नागरिक तयार होते. अनेकां...

नारायण देवी चॅरिटेबल संस्थेच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ संपन्न

 गुणवंत शिक्षक व कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित  पुणे न्यूज एक्सप्रेस :  अन्वरअली शेख  देहूरोड शहर दि.19 शहरातील प्रख्यातसंस्था नारायण देवी चारिटेबल ट्रस्ट व ईश्वर अग्रवाल यांनी शिक्षक दिनानिमित्त अवचित साधून आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक व कर्मचारी पुरस्कार समारंभ आयोजित केले होते, या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होते, यावेळी संस्थेचे संस्थापक ईश्वर अगरवाल म्हणाले नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेल्या 38 वर्षापासून मानव हिताचे विविध उपक्रम  यशस्वीरित्या राबवित आहे, आणि या सर्व उपक्रमात माझे सहकारी विशेष दीपक चौगुले आणि इतर सर्व सहकारी माझ्या सोबत आहेत, संस्थेने करोना काळात विविध प्रकारच्या सेवा गरजू लोकांपर्यंत पोहोचविल्या  त्यावेळी प्रत्येक जण आपला जीव जपत होते अशा संकट काळात नारायण देवी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सहकारी रस्त्यावर उतरून भुकेलेल्या लोकांना अन्न वाटप करून गोरगरिबांची सेवा केली तसेच करोना मधे  मृत पावलेल्या 22 मृतदेहाचे अंत्यविधी संस्कार संस्थेने...

सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड

  सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड पुणे ( मोहम्मद जावेद मौला)  :  एंग्लो उर्दू बॉईज परिवार की जानिब से एंग्लो उर्दू हाई स्कूल के रिटायर्ड स्पोर्ट टीचर सय्यद मुख्तार अली हादी को पिछले दिनों बुध 19 सितंबर  2023  को सुबाह 11 बजे गोल्डन ज्युबिली कॉफ्रन्स हॉल में प्रोग्राम के सदर शाहिद इनामदार ( प्रेसिडेंट गोल्डन ज्युबिली इज्युकेशन ट्रस्ट)  के हाथों लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड से नवाजा गया. एस. ए. इनामदार (वाइस चेरमन मुस्लिम बैंक और चेरमन एंग्लो उर्दू बॉईज हाई स्कूल) महेमाने खुसूसी थे. इस मौके पर राज मुजावर ( प्रिंसिपल एग्लो उर्दू हाई स्कूल), जाहेदा शाहिद इनामदार( प्रिंसिपल हाजी गुलाम मोहम्मद आज़म उर्दू प्रायमरी स्कूल) वहीद बियाबानी, अजय कुलकर्णी, इबराहीम शेख  अल्ताफ शेख, प्रोग्राम के कन्वीनर लाइक अली मुजावर, गुलाम अली काजी और कसीर तादाद में एंग्लो उर्दू के स्टूडेंट्स, स्टेट और नेशनल खिलाड़ी मौजूद थे. प्रोग्राम का आगाज़ मौलाना सादिक के तिलावते कुरआन पाक से हुवा इस के बाद सय्यद मुख्तार अली हादी को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड से नवाजते हुए सदारती खुतबे...

शिक्षा अधिकारी जिला परिषद पुणे के अराजकता और मनमानी के खिलाफ अर्धनग्न होकर प्रदर्शन करने का इशारा

ल   पुणे न्यूज एक्सप्रेस :  अन्वर अली शेख :  शिरूर शहर, कूच दिनो से निजी स्कोलो के मनमानी कार्य प्रणाली पर सवालात उठा कर शिक्षा प्राधिकरण जिला विधी सेवा अधिकारी से शिकायत करतावो ने कारवाई की मांग की लेकीन अधिकारी वर्ग पालक संघ और स्थानीय जनता की मदद को तय्यार नही इस नाराजी के चलते पालक संघ और स्थानीय जनता व बहुजन मुक्ती पार्टी अर्ध नंग्न होकार प्रदर्शन करने को मजबूर  बुधवार  05 सितंबर, 2023 को भारतीय बहुजन पालक संघ और बहुजन मुक्ति पार्टी सैकड़ों छात्रों और अभिभावकों के साथ पुणे जिला के मुख्य कार्यकारी अधिकारी के कार्यालय के बाहर शिक्षा अधिकारी (प्राथमिक) के अराजक प्रशासन के खिलाफ अर्धनग्न विरोध प्रदर्शन करेगी।   संगठन पिछले दो वर्षों से शिरूर समूह के 12 ख ,के तहत दस निजी स्कूलों की जांच रिपोर्ट को तत्काल प्रकाशित करने और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग कर रहा है।  संगठन द्वारा वित्तीय हेराफेरी के साक्ष्य के साथ कई शिकायतें दर्ज की गई हैं. सरकार के विभिन्न आदेशों की धज्जियां उड़ाकर करोड़ों रुपये की राशि हड़पने का प्रयास किया जा रहा है, लेकिन...

सिटीज़न अवेअरनस प्रोग्राम

  मौजुदा हालात और हमारी जिम्मेदारियाँ  पुणे न्यूज एक्सप्रेस पुणे शहर अवामी बेदारी के तअल्लुक से पुणे पोलीस के आला अफसरान इस उनवान पे हमारी रेहनुमाई करेंगे। और हम हमारे जाईज़ मसाईल के हल के सिलसिले में उनसे राबता करेंगे और इस प्रोग्राम को अपनी जिम्मदारी समझते हुए कामयाब करने में हमारा साथ दे !   इस लिये सभी सामाजिक क्षेत्र में काम करनेवाले और कौम व  मिल्लत का दर्द रखने वाले नव-जवानो से गुजारिश की जाती है की आप इस  प्रोग्राम मे जरूर आये  ऐसी गुजारिश आयोजको की तरफ से की गयी है. दिन : बरोज़ सनीचर 26 अगस्त 2023  वक्त : शाम ४.०० बजे  मकाम: न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल, मीठानगर, कोंढवा, पुणे।        आयोजन - पुणे पोलीस

चांद्रयान मोहिमेचे यश अतुलनीय :डॉ पी ए इनामदार

पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे : चांद्रयान मोहिमेचे भारताचे यश अतुलनीय असून प्रगत देशांच्या श्रेणीत भारत जाऊन बसला आहे.भारताचे शास्त्रज्ञ,इस्त्रो  सारख्या संस्था आणि पं.नेहरूंपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधान यांना हे श्रेय जाते.एक भारतीय म्हणून सर्वांना हा अभिमानाचा क्षण आहे.अनेक दशकांची मेहनत,संशोधन फळास आले आहे. विज्ञान आणि संशोधनाला या यशामुळे प्रेरणा मिळेल.शैक्षणिक संस्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन,विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधनाला प्राधान्य देणे सर्वांगीण प्रगतीसाठी हितकारक ठरेल',अशी प्रतिक्रिया 'डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. दरम्यान,चांद्रयानाच्या मोहिमेचे थेट प्रक्षेपण आझम कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. 

प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे खालील मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

  पुणे न्यूज एक्सप्रेस :   पुणे :   प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे सौ प्रमोदिनी माने यांना राष्ट्रीय आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर अशोक ठोमके यांना राष्ट्रीय आदर्श समाज रत्न प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दैनिक महासत्ता चे पत्रकार शिवाजी येडवान यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार देऊन सन्मानित करण्यात आले .  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आली यावेळी उपस्थित विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र कास्मोपॉलिटश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर पी ए इनामदार माजी आमदार माननीय मोहन जोशी डॉक्टर कुमार सप्तश्री प्रेस मीडिया लाईव्ह चे वृत्तवाहिनीचे प्रमुख महबूब सर्जेखान यांच्या हस्ते शैक्षणिक सामाजिक सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना प्रेस मीडिया लाईव्ह या वृत्तसंस्थेमार्फत सन्मानित करण्यात आले

ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकने यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे.

    प्रेस मीडिया लाईव तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  :  इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार  रामचंद्र ठिकने यांना पुणे आझम कॅम्पस येथे   बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन म्हणून  सम्मानित करण्यात आले  , मानचिन्ह तथा प्रमाणपत्र मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,कुलगुरू पी ए इनामदार  आबेदा इनामदार,रमेश दादा बागवे,डॉक्टर आरिफ मोमीन, बाळासाहेब शिवरकर,आमदार रवींद्र धंगेकर,संपादक महेबुब सर्जेखान  यांच्या हस्ते अब्दुल कय्यूम यांना सम्मानित करण्यात आले .  कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे म्हणून मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,मा. आबेदा इनामदार, मा.रमेश दादा बागवे, मा. डॉक्टर आरिफ मोमीन, मा. बाळासाहेब शिवरकर, मा .आमदार रवींद्र धंगेकर, मा. वंदना चव्हाण, मा.मोहन दादा जोशी, मा.डॉक्टर कुरेशी, मा .महादेव बाबर, मा.चेतन तुपे, उपस्थिती होती.  कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती म्हणून मा .अरविंद शिंदे, मा.संजय मोरे, मा. एडवोकेट आयुब शेख, मा.लूकमान खान,  मा.महेबूब  नदाफ , मा .अल्ताफ शेख, संप...

रविवार प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न होणार

रविवार  प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न होणार. माननीय डॉ पी ए इनामदार सर यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 90 मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार  पुणे न्यूज एक्सप्रेस :    पुणे : महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्ह चा तिसरा वर्धापन दिन सोहळा निमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी पुणे येथील आजम कॅम्पस येथे सकाळी 11 ते 2 वेळेत संपन्न होणार आहे. एकूण 90 जणांची महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून  सर्वांचा विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार  देऊन गौरविण्यात येणार आहे .                      विशेष पुरस्कार ... माननीय डॉ पी ए इनामदार सर , कुलपती डॉ. पी ए इनामदार युनिव्हर्सिटी पुणे आणि अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे...   यांना  राष्ट्रीय समाज भूषण पुरस्क...

मर्चंट नेव्ही कॅप्टन मनालची मरीन अकादमी कार्यालयास पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान , व मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांनी सदिच्छा भेट दिली.

  पुणे न्यूज एक्सप्रेस :   पुणे : मर्चंट नेव्ही  कॅप्टन मनालची मरीन अकादमी कार्यालयास पुणे न्यूज एक्सप्रेस चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान , व मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद  संचालक मुस्लिम बँक व चेअरमन  रिकवरी डिपार्टमेंट  यांनी सदिच्छा भेट दिली.  या वेळी : मर्चंट नेव्ही चे मुख्य  मोहसीन शेख  यांनी स्वागत केले. त्या वेळी येथील  मर्चंट नेव्ही विद्यार्थि  यांचे शी  चर्चा करून कामाविषयी माहिती घेतली

किरीट सोमय्याच्या अश्लील कृत्या प्रकरणी शिवसेना महिला आघाडीचा निषेध

पुणे न्यूज एक्सप्रेस : पुणे :- भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अश्लील कृत्याचा निषेध शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पुणे महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सोमय्याच्या पोस्टरच्या तोंडाला शेण लावून महिलांनी जोड्याने मारले तसेच पोस्टर पायाखाली तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला. "असली विकृत घाण महाराष्ट्रातून बाहेर काढा", अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली.  यावेळी बोलताना शहर संघटीका सविताताई मते म्हणाल्या की, त्या व्हिडिओ संदर्भात भाजपा किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी तसेच गृहमंत्री या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करणार आहेत ते स्पष्ट करावे.  नगरसेविका पल्लवीताई जावळे म्हणाल्या, भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आता का शांत बसल्या आहेत?, या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होते की किरीट हा विक्षिप्त माणूस आहे त्यावर कारवाई व्हावी . यावेळी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आंदोलनास शहर संघटीका सविता मते, माजी नगरसेविका व संघटीका पल्लवी जावळे, विद्या होडे,करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्नेहल पाटोळे, गौरी चव्हाण,पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाल, भारती भोप...

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी

  चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करण्याच्या  सूचना पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन  पाहणी केली.  उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने श्री. पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्...

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन

  प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक शेवट पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे जिल्ह्य़ातील मावळ येथील एका सोसायटीतील एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळला.   निधन समयी त्यांचे वय ७७ होते . 80 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविंद्र महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.  या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती.  रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत. रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात...

मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले.

पुणे न्यूज एक्सप्रेस :. पुणे :   जेजुरी  येथील माजी नगरसेवक  मेहबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील एकास गुन्हे शाखेने पकडले . युनिट सहाच्या पथकाने त्याला वाघोली परिसरातून सापळा रचुन त्याला पकडण्यात यश आले ,  दत्ता मारूती मळेकर (वय ४५, रा. 883, गुरूवार पेठ, महाराणा प्रताप रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

टोमॅटो दरवाढीच्या अनुषंगाने उपाययोजनांचा कृषि आयुक्तांनी घेतला आढावा

उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना दिले निर्देश पुणे न्यूज एक्सप्रेस : पुणे  : सध्या बाजारात वाढलेले टोमॅटोचे दर व त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चालू खरीप हंगामातील टोमॅटो पिकाखालील क्षेत्र व उत्पादनाबाबत माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी यावेळी दिले. राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६ ते ५७ हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर क्षेत्र तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली जाते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते. डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान टोमॅटोला अतिशय अल्प दर मिळाल्याने या पिकाच्या नवीन लागवडीवर त्याचा परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच मार्च पासून मे महिन्यापर्यंत अवेळी पाऊस, गारपीट यामुळे टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून येते. यावर्षी पाऊस उशिरा आला असून सरासरीच्या ५...

शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल

 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतूकीत बदल पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे. :  पुरंदर तालुक्यातील जेजुरी  येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५  वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.  जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्...

अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते खरेदी करावीत- कृषि आयुक्त सुनील चव्हाण

  अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते खरेदी करावीत- कृषि आयुक्त सुनील चव्हाण पुणे न्यूज एक्सप्रेस : पुणे : चालू खरीप हंगामातील पेरणीच्या अनुषंगाने राज्यात १६ लाख ८२ हजार २४५ क्विंटल म्हणजे ८७ टक्के बियाण्याचा पुरवठा झाला असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४.३ मिमी असून आत्तापर्यंत २२७.३ मिमी एवढा पाऊस झाला आहे. खरीप हंगामासाठी ४६.७ मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. चालू खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र १४२ हेक्टर आहे. आजअखेर ४७.१३ लाख हेक्टरवर ३३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत कापूस, सोयाबीन व तूर या पिकांच्या पेरण्या तसेच प्रामुख्याने भात रोपवाटिकेची कामे सुरु आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास या आठवड्यात पेरणीच्या कामाला वेग येईल.  राज्यात पुरेसे बियाणे उपलब्ध असून फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरेदीची पावती व टॅग जपून ठेवावेत. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन...