Skip to main content

नारायण देवी चॅरिटेबल संस्थेच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ संपन्न

 गुणवंत शिक्षक व कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित 


पुणे न्यूज एक्सप्रेस : 

अन्वरअली शेख 

देहूरोड शहर दि.19 शहरातील प्रख्यातसंस्था नारायण देवी चारिटेबल ट्रस्ट व ईश्वर अग्रवाल यांनी शिक्षक दिनानिमित्त अवचित साधून आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक व कर्मचारी पुरस्कार समारंभ आयोजित केले होते, या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होते,

यावेळी संस्थेचे संस्थापक ईश्वर अगरवाल म्हणाले नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेल्या 38 वर्षापासून मानव हिताचे विविध उपक्रम  यशस्वीरित्या राबवित आहे, आणि या सर्व उपक्रमात माझे सहकारी विशेष दीपक चौगुले आणि इतर सर्व सहकारी माझ्या सोबत आहेत, संस्थेने करोना काळात विविध प्रकारच्या सेवा गरजू लोकांपर्यंत पोहोचविल्या  त्यावेळी प्रत्येक जण आपला जीव जपत होते अशा संकट काळात नारायण देवी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सहकारी रस्त्यावर उतरून भुकेलेल्या लोकांना अन्न वाटप करून गोरगरिबांची सेवा केली तसेच करोना मधे  मृत पावलेल्या 22 मृतदेहाचे अंत्यविधी संस्कार संस्थेने  केले.  मानवतेच्या उद्देशातून शिक्षक दिनानिमित्त आदर्श विद्यार्थी  घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनी घ्यायचा होता पण पावसाच्या व्यत्य मुळे घेता आलेले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि  तो सन्मान आत्ता घेऊन संस्थेच्या वतीने देहुरोड शहर परिसरातील शिक्षकांचा व कर्मचारी  यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे ,असेच संस्थेच्या मानवतावादी उपक्रमांना सहकार्य करत रहा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांनी यावेळी केले .* 

अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांच्या नावातच ईश्वर आहे त्या ईश्वर रूपातून ते समाज हिताचे स्तुत्य उपक्रम राबवीत आहेत देहूरोड शहरात पहिल्यांदा आम्हा शिक्षकांचा सन्मानाचा गौरव समारंभ घेऊन शिक्षकांचा गौरव केला त्याचबरोबर त्यांना आम्ही शिक्षकांच्या वतीने सदस्य धन्यवाद देतो असे प्रतिपादन देहूरोड रिपब्लिकन शाळेच्या मुख्याध्यापिका सविता आरेकर यांनी  केले. 


या वेळी रामदास ताटे, श्रीमंत शिवशरण, मोझेस दास, मलिक शेख विशाल संविधान चे संपादक सुरेश सोनवणे,, दै. राज स्तंभ चे संपादक बापु जाधव, ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर, ह्युमन राईट्स फाॅर प्राॅटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी, आर टी आय कार्यकर्ते पोपटराव कुरणे, माजी नगरसेवक के सी बिडलान, ह्युमन राईट्स जस्टीस चे पुणे जिल्हा सेक्रेटरी चंद्रशेखर पात्रे, सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड, महिला नेत्या राजश्री राऊत, धनश्री दिंडे, सोनी रामनानी आदि उपस्थित होते, या कार्यक्रमाचे संयोजन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार नेते दिपक चौगुले, सुभाष चंडालिया, राकेश वाल्मिकी, इंद्रपाल रित्तु यांनी परिश्रम घेतले.


*कार्यक्षम अधिकारी पुरस्कार* 

1) आमितकुमार माने साहेब,  

(मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड कॅटॉन्मेंट बोर्ड पुणे)

2) दिगंबर सूर्यवंशी साहेब,

(पोलिस निरक्षक, देहूरोड पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय पुणे)



 *आदर्श शाळा व आदर्श शिक्षक वर्ग पुरस्कार* 


मुख्याध्यापिका सविता आर उत्तेकर मॅडम

(लायन्स क्लब एज्युकेशन असोसिएशन इंग्लिश मीडियम स्कूल देहूरोड पुणे)

मुख्याध्यापिका रेणुकादेवी करोनाथ प्रशासक

(सेंट जॉर्ज इंग्लिश मीडियम स्कूल मामुडी देहूरोड पुणे)

 मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप

(साऊथ इंडियन असोसिएशन विजडम इंग्लिश मीडियम हायस्कूल विकास नगर देहूरोड पुणे)

मुख्याध्यापक प्रभुदास जमांगली (महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल, एम.बी. कॅम्प, देहूरोड, पुणे-)

 मुख्याध्यापक

(डी.वाय. पाटील कॉलेज, फार्मसी विभाग, आयुन्नुईी,)

 मुख्याध्यापिका - प्रतिभा सुरेंद्र विसपुते

(पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्राथमिक शाळा, कै. मल्हारराव विठोबा तरस प्राथमिक

विकास नगर, किवळे, देहूरोड, 

मुख्याध्यापिका - रंजना महेंद्र संपकाळे

(पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, श्री शिवाजी विद्यालय मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, देहूरोड,पुणे)

  मुख्याध्यापिका - धनश्री संतोष जाधव( श्री शिवाजी प्राथमिक शाळा, देहूरोड, पुणे)


मुख्याध्यापिका आशा बाळासाहेब भद्रे

(महात्मा गांधी हायस्कूल, एम.बी. कॅम्प, देहूरोड, पुणे )

मुख्याध्यापिका - सुरेखा प्रवीण वायकर

(स्वामी विवेकानंद प्राथमिक मराठी शाळा, शेलारवाडी,)

(शाळा स्थळ :- एम.बी. कॅम्प, देहूरोड, पुणे)

मुख्याध्यापिका - संयुकता आरेकर

(सॅमसंन मेमोरियल रिपब्लिक स्कूल, देहूरोड, पुणे)

 अंगणवाडी शिक्षिका कोमल प्रकाश साबळे

(पारशी चाळ, अंगणवाडी, देहूरोड, पुणे)

 अध्यक्ष - अग्रेसेन महाराज युवक संघ देहूरोड येथील 


मा.मुख्याध्यापिका. वंदना शरद (कुमार महाला गांधी हिंदी प्राथमिक शाळा M.B. कॅम्प देहूरोड)

 मुख्याध्यापक संजय महादेव तापलीर. महात्मा गांधी प्राथमिक शाळा एमबी फामा देहूरोड

Comments

Popular Posts

चांदतारा चौक मे इदे मीलादुन्नबी (स) पर वडापाव और जिलेबी तकसीम

  चांदतारा चौक मे इदे मीलादुन्नबी (स) पर वडापाव और जिलेबी तकसीम पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  (मोहम्मद जावेद मौला )  :  ईदेमिलादुन्नबी ( स) जुलूस के मौके पर इतवार । अक्तोबार  2023  को चाँद तारा चौक में पोलीस मित्र (खडक पोलीस स्टेशन) की जानिब से जुलूस में आए आशिकाने रसुल (स) का सत्कार मेहमाने खुसूसी सचिन माळी (पोलीस शिपाई, खडक पोलीस स्टेशन) के हाथों वडापान और जीलेबी दे कर किया गया.  इस मौक पर पोलीस मित्र के तनवीर शेख, गुलजार शेख, सलमान शेख, बॉबी शेख, अनीस दलाल, ख्वाजा शरीफ, जावेद शेख 90, शकील शेख, साजिद मोमिन ,फिरोज शेख शामिल थे. इस से पहले पोलीस शिपाई सचिन माली का सत्कार चांदताराचौक के पूर्व अध्यक्ष जाफर शेख ने किया. इस मौके पर चांदताराचोक के पूर्व पदाधिकारी शोएब शेख  वगैरह मौजूद थे.

जामा मस्जिद ट्रस्ट देहूरोड का ईद-मिलाद कार्यक्रम धूमधाम से मनाया गया

  जामा मस्जिद ट्रस्ट कमेटी द्वारा सभी बच्चों को उपहार( इनाम ) वितरित किये गये पुणे न्यूज  एक्सप्रेस : अन्वरअली शेख :   देहुर रोड : स्थित जामा मस्जिद ट्रस्टी कमिटी की ओर से हर साल मस्जिद परिसर में ईद-ए-मिलाद के मौके पर कार्यक्रम आयोजित किया जाता है. हर साल की तरह इस साल भी ईद-ए-मिलाद के मौके पर मस्जिद में आयोजित  जलसे मे मकतब मदरसे के बच्चों ने तकरिर भाषण एवं प्रतियोगिता कार्यक्रम मे भाग लीया। मोहम्मद पैगंबर सहाब के जीवनी पर आधारित विभिन्न क्षेत्रों पर व्याख्यान दिये।  इसमें शहर के विभिन्न मस्जिद के कमिटी के पदाधिकारियों को आमंत्रित किया गया था, मकतब मदरसे में पढ़ने वाले बच्चों के अभिभावक बड़ी संख्या में मौजूद थे.  जामा मस्जिद ट्रस्टी की जानिब से मकतब मदरसे मे पढने वाले सभी बच्चो को इनाम दिया गया, देहूरोड शहर के मान्यवर व्यक्तियों हाजी अ. रज्जाक शेख, पापा खान शीतला नगर, गफूर भाई शेख मुस्लिम विचारक एंव अध्यक्ष मावल तालुका कांग्रेस अल्पसंख्यक, हाजी अ. रशीद शिकिलकर, समीर शेख वरिष्ठ पत्रकार, फारूक शेख, बादशा भाई तंबोली, हाफिज अनवरअली शेख अध्यक्ष ऑल इंडिया उलमा बोर्ड मुतवली विंग पिंपरी चिंचव

वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार

  वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार पुणे न्यूज एक्सप्रेस :  अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे    वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर या मंडळाचे गणेश विसर्जन वेळी अतिग्रे येथील नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या महिलांनी पारंपारिक पद्धतीने लेझीम कला सादर केली लेझीम पथकामध्ये  गणेशाचे विसर्जन मोठ्या आनंदाने उत्साहाने आपली कला महिलांनी सादर केली  शाहूनगर जयसिंगपूर या भागामध्ये सर्व नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात  कौतुक केले महिलांनी वक्रतुंड युवक मंडळामध्ये जी कला सादर केली यामध्ये त्यांना अध्यक्ष वाहतूक सेना श्री अण्णासो चव्हाण यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले अतिग्रे तालुका हातकणंगले नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातील महिलांनी विना मोबदला गणेश विसर्जनासाठी जयसिंगपूर येथे जाऊन आपली पारंपरिक लेझीम कला सादर केली मंडळामार्फत अतिग्रे ग्रामपंचायत विद्यमान सदस्या सौ दिपाली पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला .   यावेळी मंडळाचे अध्यक्ष असद मुल्ला यांनी आमच्या मंडळातील गणेश विसर्जनासाठी आलेल्या अतिग्रे येथील न

रिक्षाचालकांनी निवारा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना घडवले दगडूशेठ हलवाई चे VIP दर्शन

  बघतोय रिक्षावाला पुणे तर्फे ज्येष्ठ नागरिकांना गणेश दर्शन उपक्रम    पुणे न्यूज एक्सप्रेस :     अन्वरअली शेख पुणे शहर दि.२५ टीम बघतोय रिक्षावाला तर्फे पुणे आज नवी पेठ येथील निवारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत गणेश दर्शन घडवून आणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. वृद्धाश्रमातील वृद्ध व निराधार नागरिकांना तीव्र इच्छा असून देखील गणपतीमध्ये गणेश दर्शनाला घेऊन जाण्यास कोणीही उपलब्ध नसते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रमातील *१०० आजी आजोबांना टीम बघतोय रिक्षावाला तर्फे पुण्यातील गणेशोत्सवातील " गर्दीतून वाट काढण्यास प्रसिद्ध "* असणाऱ्या *४० रिक्षाचालकांतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे VIP दर्शन* उपलब्ध करून देण्यात आले.  वृद्धाश्रमात राहिला आल्यापासून पहिल्यांदाच गणपतीचे दर्शन घेत असल्याचे अनेक आजी आजोबांनी सांगितले. एक आजी बोलल्या आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की अश्याप्रकारे गणपतीत दगडु शेठ हलवाई चे दर्शन व आरती करायला मिळू शकेल. गणपती दर्शनाला जायचे म्हणून सकाळी लवकर उठून नवीन कपडे घालून, आवरून ज्येष्ठ नागरिक तयार होते. अनेकांनी गणपती बाप्पाच्या घोषण

उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः

  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण.  पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे - उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे.  उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरचे पॅनल  निवडणुकीमध्ये हरलेले आहे म्हणजेच सभासदानी त्यांना नाकारलेले आहे आणि शेख