Skip to main content

Posts

Showing posts with the label महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकने यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे.

    प्रेस मीडिया लाईव तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  :  इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार  रामचंद्र ठिकने यांना पुणे आझम कॅम्पस येथे   बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन म्हणून  सम्मानित करण्यात आले  , मानचिन्ह तथा प्रमाणपत्र मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,कुलगुरू पी ए इनामदार  आबेदा इनामदार,रमेश दादा बागवे,डॉक्टर आरिफ मोमीन, बाळासाहेब शिवरकर,आमदार रवींद्र धंगेकर,संपादक महेबुब सर्जेखान  यांच्या हस्ते अब्दुल कय्यूम यांना सम्मानित करण्यात आले .  कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे म्हणून मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,मा. आबेदा इनामदार, मा.रमेश दादा बागवे, मा. डॉक्टर आरिफ मोमीन, मा. बाळासाहेब शिवरकर, मा .आमदार रवींद्र धंगेकर, मा. वंदना चव्हाण, मा.मोहन दादा जोशी, मा.डॉक्टर कुरेशी, मा .महादेव बाबर, मा.चेतन तुपे, उपस्थिती होती.  कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती म्हणून मा .अरविंद शिंदे, मा.संजय मोरे, मा. एडवोकेट आयुब शेख, मा.लूकमान खान,  मा.महेबूब  नदाफ , मा .अल्ताफ शेख, संप...