Skip to main content

सिटीज़न अवेअरनस प्रोग्राम

 मौजुदा हालात और हमारी जिम्मेदारियाँ 


पुणे न्यूज एक्सप्रेस

पुणे शहर अवामी बेदारी के तअल्लुक से पुणे पोलीस के आला अफसरान इस उनवान पे हमारी रेहनुमाई करेंगे। और हम हमारे जाईज़ मसाईल के हल के सिलसिले में उनसे राबता करेंगे और इस प्रोग्राम को अपनी जिम्मदारी समझते हुए कामयाब करने में हमारा साथ दे ! 

 इस लिये सभी सामाजिक क्षेत्र में काम करनेवाले और कौम व  मिल्लत का दर्द रखने वाले नव-जवानो से गुजारिश की जाती है की आप इस  प्रोग्राम मे जरूर आये  ऐसी गुजारिश आयोजको की तरफ से की गयी है.


दिन : बरोज़ सनीचर 26 अगस्त 2023

 वक्त : शाम ४.०० बजे

 मकाम: न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल, मीठानगर, कोंढवा, पुणे। 


      आयोजन - पुणे पोलीस

Comments

Popular Posts

जयंत महापात्रा :घट्ट भारतीयत्व व वैश्विक भान असलेला थोरकवी

पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी  (९८ ५०८ ३० २९०) prasad.kulkarni65@gmail.com मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या भारतीय कवींमध्ये जयंत महापात्रा यांची गणना आवर्जून करावी लागते. ओडिशात राहणारे आणि इंग्रजीतून लिहिणारे  जयंत महापात्रा वयाच्या ९५ व्या वर्षी २७ ऑगस्ट २०२३ रोजी कालवश झाले. २२ ऑक्टोबर १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला होता.कटक येथेच त्यांचा जन्म व मृत्यू झाला. १९४९ ते १९८६ या काळात त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्यापक म्हणून काम केले.जयंत महापात्रानी वयाच्या चाळीशीत कवितेचा हात धरला. आणि पुढची अर्धशतकाहून अधिक काळ कवितेसोबत समृद्ध वाटचाल केली. उडिया भाषेतील सात, इंग्रजी भाषेतील वीस असे तब्बल २७ काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यांनी ललित लेखनही केले होते.लघु कथा लिहिल्या. उडिया भाषेतील साहित्याचा इंग्रजी अनुवादही केला होता.'चंद्रभागा ' या सकस साहित्य चर्चा करणाऱ्या नियतकालिकाचे ते संपादकही होते.जयंत महापात्रांना सार्क साहित्य पुरस्काराबरोबर देशविदेशातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले होते.२००९ सा...

मजलुमो की आवाज अल-हाज गुलजार अहमद आजमी का इंतकाल

पुणे न्यूज एक्सप्रेस अन्वरअली शेख : पिंपरी चिंचवड :  जमीयत उलमा महाराष्ट्र कानून कमिटी के सेक्रेटरी अल-हाज गुलजार अहमद आजमी का २० तारीख को सुबह १०:३० बजे के करिब इंतकाल हुवा  आप के इंतकाल की खबर ने जामियेत और मुस्लिम समुदाय मे रंज व गम की लहर सी छा गयी,गुलजार अहमद आजमी साहब जमियेत से मुंसलिक होने के बाद अपने आप को गरीब,मजलुम,बेगुन्हा,बे-कसूर, बेसहारा-ओ की आवाज बन गये थे,आप की खीदमात को भुलाया नही जा सकता, आप की सर्गरमी और खिदमात के जिक्र के बिना जमियेत उलमा महाराष्ट्र की दस्तान अधुरी होंगी,  हाजी गुलजार सदर जमियेत उलमा शहर पिंपरी चिंचवड ने निहायेत अफसोस के साथ आजमी सहाब के इंतकाल पर मलाल दुःख रंज व गम का इजहार  करते हुवे कहा की गुलजार अहमद आजमी का इंतकाल ना काबिले तलाफी हे साथ ही मुस्लिम समाज से दुवा की दारखस्त की हे,और शांती बनाये रखने की अपील भी की हे!

टोमॅटो दरवाढीच्या अनुषंगाने उपाययोजनांचा कृषि आयुक्तांनी घेतला आढावा

उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना दिले निर्देश पुणे न्यूज एक्सप्रेस : पुणे  : सध्या बाजारात वाढलेले टोमॅटोचे दर व त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. चालू खरीप हंगामातील टोमॅटो पिकाखालील क्षेत्र व उत्पादनाबाबत माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी यावेळी दिले. राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६ ते ५७ हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर क्षेत्र तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली जाते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते. डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान टोमॅटोला अतिशय अल्प दर मिळाल्याने या पिकाच्या नवीन लागवडीवर त्याचा परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच मार्च पासून मे महिन्यापर्यंत अवेळी पाऊस, गारपीट यामुळे टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून येते. यावर्षी पाऊस उशिरा आला असून सरासरीच्या ५...

मर्चंट नेव्ही कॅप्टन मनालची मरीन अकादमी कार्यालयास पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान , व मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांनी सदिच्छा भेट दिली.

  पुणे न्यूज एक्सप्रेस :   पुणे : मर्चंट नेव्ही  कॅप्टन मनालची मरीन अकादमी कार्यालयास पुणे न्यूज एक्सप्रेस चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान , व मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद  संचालक मुस्लिम बँक व चेअरमन  रिकवरी डिपार्टमेंट  यांनी सदिच्छा भेट दिली.  या वेळी : मर्चंट नेव्ही चे मुख्य  मोहसीन शेख  यांनी स्वागत केले. त्या वेळी येथील  मर्चंट नेव्ही विद्यार्थि  यांचे शी  चर्चा करून कामाविषयी माहिती घेतली

वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार

  वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर यांच्यावतीने अतिग्रे येथील महिलांचा सत्कार पुणे न्यूज एक्सप्रेस :  अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे    वक्रतुंड युवक मंडळ शाहूनगर जयसिंगपूर या मंडळाचे गणेश विसर्जन वेळी अतिग्रे येथील नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या महिलांनी पारंपारिक पद्धतीने लेझीम कला सादर केली लेझीम पथकामध्ये  गणेशाचे विसर्जन मोठ्या आनंदाने उत्साहाने आपली कला महिलांनी सादर केली  शाहूनगर जयसिंगपूर या भागामध्ये सर्व नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात  कौतुक केले महिलांनी वक्रतुंड युवक मंडळामध्ये जी कला सादर केली यामध्ये त्यांना अध्यक्ष वाहतूक सेना श्री अण्णासो चव्हाण यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले अतिग्रे तालुका हातकणंगले नवदीप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातील महिलांनी विना मोबदला गणेश विसर्जनासाठी जयसिंगपूर येथे जाऊन आपली पारंपरिक लेझीम कला सादर केली मंडळामार्फत अतिग्रे ग्रामपंचायत विद्यमान सदस्या सौ दिपाली पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला .   यावेळी मंडळाचे अध्यक्ष असद मुल्ला यांनी आमच्या म...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात स्क्रीन शटर नादुरुस्त असल्याने कार्यक्रम प्रदर्शिन होणे बंद....

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात स्क्रीन शटर नादुरुस्त असल्याने कार्यक्रम प्रदर्शिन होणे बंद....  डॉ.तुषार  निकाळजे.  येरवडा, पुणे:- पुणे महानगरपालिकेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  सांस्कृतिक रंगमंदिर, येरवडा, पुणे यामधील स्क्रीनशटर  नादुरुस्त झाल्याने सदर रंगमंचामुळे कलावंत, निर्माते, लघु चित्रपट वितरक यांची गैरसोय होत आहे. पुणे हे शैक्षणिक व सांस्कृतिक शहर असल्याने येथे वेगवेगळ्या कला, क्रीडा, नाटक, चित्रपट यांचे छोटे मोठे प्रयोग होत असतात.  छोट्या व्यावसायिकांना सदरचे रंगमंदिर आर्थिक दृष्ट्या परवडत असते. परंतु सध्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंग मंदिरातील ( येरवडा) स्क्रीनशटर नादुरुस्त असल्याने तेथील स्क्रीन वर लघु चित्रपट, माहितीपट दाखविता येत नाहीत. तसेच अशासकीय संस्था, शासकीय कार्यालय यांचे माहिती वजा प्रोजेक्टर देखील तेथे दाखविता येत नाहीत. त्यामुळे गैरसोय होत आहे. कोविड १९ च्या अनुषंगाने सर्वच व्यवस्था कोलमडल्या होत्या. त्याला नाट्य, चित्रपट विभाग अपवाद नाही. या विभागात काम करणारे छोटे-मोठे कलावंत यांची  रोजी-  रोटी यावर अवलंबून असते. याप...

जैनमुनींच्या हत्ये प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा दया :- विहिप बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजीच्या वतीने निषेध व प्रांताधिकरीना निवेदन..

  जैनमुनींच्या हत्ये प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा दया :- विहिप बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजीच्या वतीने निषेध व प्रांताधिकरीना निवेदन.. पुणे न्यूज एक्सप्रेस :     इचलकरंजी :   हिंदू समाजाचा गाभा शक्ती स्थान असलेल्या साधू संत यांच्या वरील हल्ले म्हणजे समस्त हिंदू समाजावर हा घात आहे भविष्यात अश्या घटना घडू नये म्हणून तीव्र निषेध करत प्रांताधिकारी यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल व वीर सेवा दल इचलकरंजी च्या वतीने निवेदन देण्यात आले.. अखंड हिंदुस्थान हा जगातील एकमेव देश आहे जो सहिष्णू सर्वसमावेक्षक व लोकशाही वर चालणारे राष्ट्र आहे याचे एकमेव कारण म्हणजे या भूमिस लाभलेली थोर संत महात्माची पार्श्वभूमी परंतु गेल्या काही दिवसांपासून अखंड हिंदुस्थान भर धर्मांध लोकांपासून आघात केले जात आहेत मग ते परधर्मीय असो किंवा स्वधर्मीय धर्माध हे अत्यंत निंदनीय व निषेधार्ध बाब आहे. जगाला अहिंसा व एकोपाचा संदेश देणारे चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज यांची निर्घून हत्या करण्यात आली जी हिंदू समाजावर मोठया प्रमाणात आघात करणारी बा...

नारायण देवी चॅरिटेबल संस्थेच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ संपन्न

 गुणवंत शिक्षक व कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित  पुणे न्यूज एक्सप्रेस :  अन्वरअली शेख  देहूरोड शहर दि.19 शहरातील प्रख्यातसंस्था नारायण देवी चारिटेबल ट्रस्ट व ईश्वर अग्रवाल यांनी शिक्षक दिनानिमित्त अवचित साधून आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक व कर्मचारी पुरस्कार समारंभ आयोजित केले होते, या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होते, यावेळी संस्थेचे संस्थापक ईश्वर अगरवाल म्हणाले नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेल्या 38 वर्षापासून मानव हिताचे विविध उपक्रम  यशस्वीरित्या राबवित आहे, आणि या सर्व उपक्रमात माझे सहकारी विशेष दीपक चौगुले आणि इतर सर्व सहकारी माझ्या सोबत आहेत, संस्थेने करोना काळात विविध प्रकारच्या सेवा गरजू लोकांपर्यंत पोहोचविल्या  त्यावेळी प्रत्येक जण आपला जीव जपत होते अशा संकट काळात नारायण देवी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सहकारी रस्त्यावर उतरून भुकेलेल्या लोकांना अन्न वाटप करून गोरगरिबांची सेवा केली तसेच करोना मधे  मृत पावलेल्या 22 मृतदेहाचे अंत्यविधी संस्कार संस्थेने...

ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकने यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे.

    प्रेस मीडिया लाईव तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  :  इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार  रामचंद्र ठिकने यांना पुणे आझम कॅम्पस येथे   बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन म्हणून  सम्मानित करण्यात आले  , मानचिन्ह तथा प्रमाणपत्र मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,कुलगुरू पी ए इनामदार  आबेदा इनामदार,रमेश दादा बागवे,डॉक्टर आरिफ मोमीन, बाळासाहेब शिवरकर,आमदार रवींद्र धंगेकर,संपादक महेबुब सर्जेखान  यांच्या हस्ते अब्दुल कय्यूम यांना सम्मानित करण्यात आले .  कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे म्हणून मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,मा. आबेदा इनामदार, मा.रमेश दादा बागवे, मा. डॉक्टर आरिफ मोमीन, मा. बाळासाहेब शिवरकर, मा .आमदार रवींद्र धंगेकर, मा. वंदना चव्हाण, मा.मोहन दादा जोशी, मा.डॉक्टर कुरेशी, मा .महादेव बाबर, मा.चेतन तुपे, उपस्थिती होती.  कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती म्हणून मा .अरविंद शिंदे, मा.संजय मोरे, मा. एडवोकेट आयुब शेख, मा.लूकमान खान,  मा.महेबूब  नदाफ , मा .अल्ताफ शेख, संप...