Skip to main content

भरत शिंदे राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

 


 पुणे न्यूज एक्सप्रेस : 

 अतिग्रे तालुका हातकणले येथील भरत शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . अतिग्रे येतील मराठी एस न्यूज चे प्रतिनिधी भरत शिंदे यांना प्रेस लाईव्ह मीडियाच्या वतीने दिनांक 20 8 2023 रोजी पुणे येथील आझम कॅम्पस मध्ये विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र कास्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पी एस इनामदार माजी आमदार मोहन जोशी डॉक्टर कुमार सप्तश्री प्रेस मीडिया लाईव्ह वृत्तवाहिनीचे प्रमुख महबूब सर्जेखान यांच्या उपस्थितीमध्ये भरत शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . 


.

सामाजिक उन्नती बद्दल करीत असलेली निस्वार्थ समाजसेवा मोलाची भर घालणारी आहे विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये रुजवत आहात राज्यघटनेची समता व बंधुता ही तत्वे प्रमाणभूत मानून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ या गुणांचा आणि निष्ठावान जागरूक नागरिक म्हणून आपणास सन्मानपत्र देण्यात येत आहे तसे वृत्त वाहिनीचे प्रमुख महेबूब सर्जेखान यांनी सांगितले यावेळी उपस्थित डॉक्टर पी एस इनामदार माजी आमदार मोहन जोशी डॉक्टर कुमार सप्तश्री प्रेस मीडियाचे संपादक व सर्व टीम तसेच इतर विविध कलागुणांचे पुरस्कार करते होते

Comments

Popular Posts

सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड

  सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड पुणे ( मोहम्मद जावेद मौला)  :  एंग्लो उर्दू बॉईज परिवार की जानिब से एंग्लो उर्दू हाई स्कूल के रिटायर्ड स्पोर्ट टीचर सय्यद मुख्तार अली हादी को पिछले दिनों बुध 19 सितंबर  2023  को सुबाह 11 बजे गोल्डन ज्युबिली कॉफ्रन्स हॉल में प्रोग्राम के सदर शाहिद इनामदार ( प्रेसिडेंट गोल्डन ज्युबिली इज्युकेशन ट्रस्ट)  के हाथों लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड से नवाजा गया. एस. ए. इनामदार (वाइस चेरमन मुस्लिम बैंक और चेरमन एंग्लो उर्दू बॉईज हाई स्कूल) महेमाने खुसूसी थे. इस मौके पर राज मुजावर ( प्रिंसिपल एग्लो उर्दू हाई स्कूल), जाहेदा शाहिद इनामदार( प्रिंसिपल हाजी गुलाम मोहम्मद आज़म उर्दू प्रायमरी स्कूल) वहीद बियाबानी, अजय कुलकर्णी, इबराहीम शेख  अल्ताफ शेख, प्रोग्राम के कन्वीनर लाइक अली मुजावर, गुलाम अली काजी और कसीर तादाद में एंग्लो उर्दू के स्टूडेंट्स, स्टेट और नेशनल खिलाड़ी मौजूद थे. प्रोग्राम का आगाज़ मौलाना सादिक के तिलावते कुरआन पाक से हुवा इस के बाद सय्यद मुख्तार अली हादी को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड से नवाजते हुए सदारती खुतबे...

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

  शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली. वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि व...