Skip to main content

अवधुत आखाडा व्यायाम मंडळ "चे नूतनीकरण नंतर अत्याधुनिक नवीन पध्दतीने सुसज्ज असलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन सोहळा संपन्न



पुणे न्यूज एक्सप्रेस : 

मुसा खलिफा : 

इचलकरंजी :  वस्ञपंढरीतील नामांकित म्हणून प्रसिद्ध असलेल्या अवधुत आखाडा परिसरातील "शतक महोत्सवी अवधुत आखाडा व्यायाम मंडळ "चे नूतनीकरण नंतर अत्याधुनिक नवीन पध्दतीने सुसज्ज असलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन आज सोमवार दिनांक 17 जुलै,23 रोजी सायंकाळी  व्यायाम मंडळाच्या प्रांगणात शिवसेनेचे (शिंदे गट) चे लोकप्रिय व अतुलनीय विकासाभिमुख कार्यसम्राट जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र जी माने साहेब, महाराष्ट्र केसरी श्री अमृतमामा भोसले साहेब, माजी नगरसेवक श्री भाऊसो आवळे साहेब  यांच्या अमृत हस्ते फीत कापून शानदार उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजीत ज्येष्ठ व श्रेष्ठ पितृतूल्य उत्तुंग व्यक्तीमत्व असलेले वंदनीय श्रीमान रेहमान चाचा खलिफा होते. 


या सोहळ्यास मंडळाचे क्रियाशील अध्यक्ष श्री रमेश जी दादा शिरगुरे साहेब, उपाध्यक्ष श्री रविंद्र जी माने साहेब, विद्यमान व सर्वानाच सोबत घेऊन कार्यरत राहणारे नम्रशील सेक्रेटरी श्री आझम जी तथा मुसाभाई खलिफा साहेब, कार्यतत्पर खजिनदार श्री गजानन रावजी शिरगुरे साहेब, कर्तव्यदक्ष सर्वश्री विद्यमान संचालक श्री विलास रावजी माने साहेब, श्री शिवाजीराव जी काळे साहेब, श्री भरत जी रवंदे साहेब, श्री हेमंत जी कांबळे साहेब, श्री प्रवीण जी घाट साहेब, व सर्वाचे आवडते असे विनयशील स्वभावाचे वस्ताद श्री अब्दुल जी किल्लेदार साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहोळा आनंदमय वातावरणात सानंदपूर्वक संपन्न झाला.

Comments

Popular Posts

सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड

  सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड पुणे ( मोहम्मद जावेद मौला)  :  एंग्लो उर्दू बॉईज परिवार की जानिब से एंग्लो उर्दू हाई स्कूल के रिटायर्ड स्पोर्ट टीचर सय्यद मुख्तार अली हादी को पिछले दिनों बुध 19 सितंबर  2023  को सुबाह 11 बजे गोल्डन ज्युबिली कॉफ्रन्स हॉल में प्रोग्राम के सदर शाहिद इनामदार ( प्रेसिडेंट गोल्डन ज्युबिली इज्युकेशन ट्रस्ट)  के हाथों लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड से नवाजा गया. एस. ए. इनामदार (वाइस चेरमन मुस्लिम बैंक और चेरमन एंग्लो उर्दू बॉईज हाई स्कूल) महेमाने खुसूसी थे. इस मौके पर राज मुजावर ( प्रिंसिपल एग्लो उर्दू हाई स्कूल), जाहेदा शाहिद इनामदार( प्रिंसिपल हाजी गुलाम मोहम्मद आज़म उर्दू प्रायमरी स्कूल) वहीद बियाबानी, अजय कुलकर्णी, इबराहीम शेख  अल्ताफ शेख, प्रोग्राम के कन्वीनर लाइक अली मुजावर, गुलाम अली काजी और कसीर तादाद में एंग्लो उर्दू के स्टूडेंट्स, स्टेट और नेशनल खिलाड़ी मौजूद थे. प्रोग्राम का आगाज़ मौलाना सादिक के तिलावते कुरआन पाक से हुवा इस के बाद सय्यद मुख्तार अली हादी को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड से नवाजते हुए सदारती खुतबे...

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

  शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली. वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि व...