Skip to main content

समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिसावर कारवाई

 लाच प्रकरणी अटक महिला पोलीस कॉन्स्टेबल काजल लोंढे


पुणे न्यूज एक्सप्रेस : 

मुरलीधर कांबळे : 

  कोल्हापूर- तक्रार अर्जाची निकाली काढ़लेल्या समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला कॉन्स्टेबल काजल गणेश लोंढ़े  ब.न.217  (वय 28 रा.बंगला नं.10 ,तिसरा मजला पार्वती कंन्सट्रकशन,सरनोबतवाडी ) असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे.

या पोलिस मुख्यालयात महिला सहाय्य कक्षात गेल्या आठ महिन्यांपासून कार्यरत आहेत त्याची 2014 ला जॉईनिंग आहे.अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांनी  घरगुती कारणातुन पत्नीच्या विरोधात महिला सहाय्य कक्षाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता तो अर्ज निकाली काढ़ण्यात आला .त्या निकाली काढ़लेल्या अर्जाची समन्सची प्रतची मागणी केली असता महिला कॉ.काजल लोंढ़े यांनी प्रत देणेसाठी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलूचपत विभागाने पडताळणी करून सापळा रचून सदर काजल लोंढ़ेला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली.

या कामी लाचलुचपत सांगली पोलिसांची मदत झाली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे ,पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी ,संगीता गावडे ,पुनम पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने कारवाई केली.



Comments

Popular Posts

सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड

  सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड पुणे ( मोहम्मद जावेद मौला)  :  एंग्लो उर्दू बॉईज परिवार की जानिब से एंग्लो उर्दू हाई स्कूल के रिटायर्ड स्पोर्ट टीचर सय्यद मुख्तार अली हादी को पिछले दिनों बुध 19 सितंबर  2023  को सुबाह 11 बजे गोल्डन ज्युबिली कॉफ्रन्स हॉल में प्रोग्राम के सदर शाहिद इनामदार ( प्रेसिडेंट गोल्डन ज्युबिली इज्युकेशन ट्रस्ट)  के हाथों लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड से नवाजा गया. एस. ए. इनामदार (वाइस चेरमन मुस्लिम बैंक और चेरमन एंग्लो उर्दू बॉईज हाई स्कूल) महेमाने खुसूसी थे. इस मौके पर राज मुजावर ( प्रिंसिपल एग्लो उर्दू हाई स्कूल), जाहेदा शाहिद इनामदार( प्रिंसिपल हाजी गुलाम मोहम्मद आज़म उर्दू प्रायमरी स्कूल) वहीद बियाबानी, अजय कुलकर्णी, इबराहीम शेख  अल्ताफ शेख, प्रोग्राम के कन्वीनर लाइक अली मुजावर, गुलाम अली काजी और कसीर तादाद में एंग्लो उर्दू के स्टूडेंट्स, स्टेट और नेशनल खिलाड़ी मौजूद थे. प्रोग्राम का आगाज़ मौलाना सादिक के तिलावते कुरआन पाक से हुवा इस के बाद सय्यद मुख्तार अली हादी को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड से नवाजते हुए सदारती खुतबे...

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

  शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली. वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि व...