Skip to main content

गोकुळाष्टमी निमित्त विठ्ठल रुक्मिणी ची मनोभावे पूजा करण्यात आली



पुणे न्यूज एक्सप्रेस : 

विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले 

 रुकडी (तालुका हातकणंगले) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हॉल मध्ये गोकुळाष्टमी निमित्त  विठ्ठल रुक्मिणी ची मनोभावे पूजा केली. यावेळी दिवसभर भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. त्यानिमित्त दिवसभर  टाळ मृदंगाच्या गजरात भजनचा   कार्यक्रम पार पाडला. 

भागातील भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले.   यावेळी नामदेव लोखंडे, रघुनाथ लोखंडे, वसंत लोखंडे, महावीर लोखंडे, बाबासो लोखंडे, राजाराम साठे, दिलीप लोखंडे, विनायक आवळे,यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते .  सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी  भारतीय दलित महासंघाचे राहुल घाटगे यांनी उपस्थिती दर्शवून सर्व भाविक भक्तांचे व संयोजकांचे   आभार मानले.







Comments

Popular Posts

सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड

  सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड पुणे ( मोहम्मद जावेद मौला)  :  एंग्लो उर्दू बॉईज परिवार की जानिब से एंग्लो उर्दू हाई स्कूल के रिटायर्ड स्पोर्ट टीचर सय्यद मुख्तार अली हादी को पिछले दिनों बुध 19 सितंबर  2023  को सुबाह 11 बजे गोल्डन ज्युबिली कॉफ्रन्स हॉल में प्रोग्राम के सदर शाहिद इनामदार ( प्रेसिडेंट गोल्डन ज्युबिली इज्युकेशन ट्रस्ट)  के हाथों लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड से नवाजा गया. एस. ए. इनामदार (वाइस चेरमन मुस्लिम बैंक और चेरमन एंग्लो उर्दू बॉईज हाई स्कूल) महेमाने खुसूसी थे. इस मौके पर राज मुजावर ( प्रिंसिपल एग्लो उर्दू हाई स्कूल), जाहेदा शाहिद इनामदार( प्रिंसिपल हाजी गुलाम मोहम्मद आज़म उर्दू प्रायमरी स्कूल) वहीद बियाबानी, अजय कुलकर्णी, इबराहीम शेख  अल्ताफ शेख, प्रोग्राम के कन्वीनर लाइक अली मुजावर, गुलाम अली काजी और कसीर तादाद में एंग्लो उर्दू के स्टूडेंट्स, स्टेट और नेशनल खिलाड़ी मौजूद थे. प्रोग्राम का आगाज़ मौलाना सादिक के तिलावते कुरआन पाक से हुवा इस के बाद सय्यद मुख्तार अली हादी को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड से नवाजते हुए सदारती खुतबे...

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

  शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली. वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि व...