Skip to main content

Posts

जयंत महापात्रा :घट्ट भारतीयत्व व वैश्विक भान असलेला थोरकवी

पुणे न्यूज एक्सप्रेस :  प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी  (९८ ५०८ ३० २९०) prasad.kulkarni65@gmail.com मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या भारतीय कवींमध्ये जयंत महापात्रा यांची गणना आवर्जून करावी लागते. ओडिशात राहणारे आणि इंग्रजीतून लिहिणारे  जयंत महापात्रा वयाच्या ९५ व्या वर्षी २७ ऑगस्ट २०२३ रोजी कालवश झाले. २२ ऑक्टोबर १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला होता.कटक येथेच त्यांचा जन्म व मृत्यू झाला. १९४९ ते १९८६ या काळात त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्यापक म्हणून काम केले.जयंत महापात्रानी वयाच्या चाळीशीत कवितेचा हात धरला. आणि पुढची अर्धशतकाहून अधिक काळ कवितेसोबत समृद्ध वाटचाल केली. उडिया भाषेतील सात, इंग्रजी भाषेतील वीस असे तब्बल २७ काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यांनी ललित लेखनही केले होते.लघु कथा लिहिल्या. उडिया भाषेतील साहित्याचा इंग्रजी अनुवादही केला होता.'चंद्रभागा ' या सकस साहित्य चर्चा करणाऱ्या नियतकालिकाचे ते संपादकही होते.जयंत महापात्रांना सार्क साहित्य पुरस्काराबरोबर देशविदेशातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले होते.२००९ सा...

हेड फाउंडेशन टीम बदायूं का स्वच्छता एवं जागरूकता अभियान

पुणे न्यूज एक्सप्रेस :  विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील सभी के लिए  शिक्षा, स्वास्थ्य, स्वच्छता और बेहतर चिकित्सा के लिए लगातार प्रयासरत हेड फाउंडेशन के तत्वाधान में एक वृहद कार्यक्रम का आयोजन संविलयित विद्यालय सिद्धपुर कैथोली विकास क्षेत्र- बिसौली जिला- बदायूं के प्रांगण में   सुनियोजित तरीके से किया गया। महिलाओं को मासिक धर्म स्वच्छता के प्रति जागरूकता के क्रम में मुफ्त सैनिटरी पैड बांटे गए, पैड वूमेन के नाम से सुविख्यात शिक्षिका राखी गंगवार ने महिलाओं को समझाया कि किस तरह से उन्हें मासिक धर्म के समय पर स्वच्छता वर्तनी चाहिए और अपनी बेटियों को भी स्वच्छता के बारे में बताना चाहिए ताकि किसी भी तरह के संक्रमण से और  विभिन्न प्रकार की बीमारियों से बचाव कर पाएं।   हेड फाउंडेशन की सचिव स्वाति  ने सभी को नारी सशक्तिकरण और महिला स्वाभिमान के बारे में बताया। महिलाओं एवं छात्राओं को आत्मरक्षा के बारे में बहुत सारे टिप्स दिए गए। डॉ भरत गंगवार  व डॉक्टर मोहन स्वरूप जी  ने निशुल्क चिकित्सा कैंप के माध्यम से छात्र-छात्राओं  एवं  ग्रामवासियों को स...

सिटीज़न अवेअरनस प्रोग्राम

  मौजुदा हालात और हमारी जिम्मेदारियाँ  पुणे न्यूज एक्सप्रेस पुणे शहर अवामी बेदारी के तअल्लुक से पुणे पोलीस के आला अफसरान इस उनवान पे हमारी रेहनुमाई करेंगे। और हम हमारे जाईज़ मसाईल के हल के सिलसिले में उनसे राबता करेंगे और इस प्रोग्राम को अपनी जिम्मदारी समझते हुए कामयाब करने में हमारा साथ दे !   इस लिये सभी सामाजिक क्षेत्र में काम करनेवाले और कौम व  मिल्लत का दर्द रखने वाले नव-जवानो से गुजारिश की जाती है की आप इस  प्रोग्राम मे जरूर आये  ऐसी गुजारिश आयोजको की तरफ से की गयी है. दिन : बरोज़ सनीचर 26 अगस्त 2023  वक्त : शाम ४.०० बजे  मकाम: न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल, मीठानगर, कोंढवा, पुणे।        आयोजन - पुणे पोलीस

चांद्रयान मोहिमेचे यश अतुलनीय :डॉ पी ए इनामदार

पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे : चांद्रयान मोहिमेचे भारताचे यश अतुलनीय असून प्रगत देशांच्या श्रेणीत भारत जाऊन बसला आहे.भारताचे शास्त्रज्ञ,इस्त्रो  सारख्या संस्था आणि पं.नेहरूंपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधान यांना हे श्रेय जाते.एक भारतीय म्हणून सर्वांना हा अभिमानाचा क्षण आहे.अनेक दशकांची मेहनत,संशोधन फळास आले आहे. विज्ञान आणि संशोधनाला या यशामुळे प्रेरणा मिळेल.शैक्षणिक संस्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन,विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधनाला प्राधान्य देणे सर्वांगीण प्रगतीसाठी हितकारक ठरेल',अशी प्रतिक्रिया 'डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. दरम्यान,चांद्रयानाच्या मोहिमेचे थेट प्रक्षेपण आझम कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. 

मजलुमो की आवाज अल-हाज गुलजार अहमद आजमी का इंतकाल

पुणे न्यूज एक्सप्रेस अन्वरअली शेख : पिंपरी चिंचवड :  जमीयत उलमा महाराष्ट्र कानून कमिटी के सेक्रेटरी अल-हाज गुलजार अहमद आजमी का २० तारीख को सुबह १०:३० बजे के करिब इंतकाल हुवा  आप के इंतकाल की खबर ने जामियेत और मुस्लिम समुदाय मे रंज व गम की लहर सी छा गयी,गुलजार अहमद आजमी साहब जमियेत से मुंसलिक होने के बाद अपने आप को गरीब,मजलुम,बेगुन्हा,बे-कसूर, बेसहारा-ओ की आवाज बन गये थे,आप की खीदमात को भुलाया नही जा सकता, आप की सर्गरमी और खिदमात के जिक्र के बिना जमियेत उलमा महाराष्ट्र की दस्तान अधुरी होंगी,  हाजी गुलजार सदर जमियेत उलमा शहर पिंपरी चिंचवड ने निहायेत अफसोस के साथ आजमी सहाब के इंतकाल पर मलाल दुःख रंज व गम का इजहार  करते हुवे कहा की गुलजार अहमद आजमी का इंतकाल ना काबिले तलाफी हे साथ ही मुस्लिम समाज से दुवा की दारखस्त की हे,और शांती बनाये रखने की अपील भी की हे!

प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे खालील मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

  पुणे न्यूज एक्सप्रेस :   पुणे :   प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे सौ प्रमोदिनी माने यांना राष्ट्रीय आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर अशोक ठोमके यांना राष्ट्रीय आदर्श समाज रत्न प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दैनिक महासत्ता चे पत्रकार शिवाजी येडवान यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार देऊन सन्मानित करण्यात आले .  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आली यावेळी उपस्थित विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र कास्मोपॉलिटश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर पी ए इनामदार माजी आमदार माननीय मोहन जोशी डॉक्टर कुमार सप्तश्री प्रेस मीडिया लाईव्ह चे वृत्तवाहिनीचे प्रमुख महबूब सर्जेखान यांच्या हस्ते शैक्षणिक सामाजिक सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना प्रेस मीडिया लाईव्ह या वृत्तसंस्थेमार्फत सन्मानित करण्यात आले

ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकने यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे.

    प्रेस मीडिया लाईव तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  :  इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार  रामचंद्र ठिकने यांना पुणे आझम कॅम्पस येथे   बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन म्हणून  सम्मानित करण्यात आले  , मानचिन्ह तथा प्रमाणपत्र मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,कुलगुरू पी ए इनामदार  आबेदा इनामदार,रमेश दादा बागवे,डॉक्टर आरिफ मोमीन, बाळासाहेब शिवरकर,आमदार रवींद्र धंगेकर,संपादक महेबुब सर्जेखान  यांच्या हस्ते अब्दुल कय्यूम यांना सम्मानित करण्यात आले .  कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे म्हणून मा.डॉक्टर कुमार सप्तहर्षी,मा. आबेदा इनामदार, मा.रमेश दादा बागवे, मा. डॉक्टर आरिफ मोमीन, मा. बाळासाहेब शिवरकर, मा .आमदार रवींद्र धंगेकर, मा. वंदना चव्हाण, मा.मोहन दादा जोशी, मा.डॉक्टर कुरेशी, मा .महादेव बाबर, मा.चेतन तुपे, उपस्थिती होती.  कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती म्हणून मा .अरविंद शिंदे, मा.संजय मोरे, मा. एडवोकेट आयुब शेख, मा.लूकमान खान,  मा.महेबूब  नदाफ , मा .अल्ताफ शेख, संप...